ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मुकुटबन पोलीसांची ‘ माझा ‘ तंबाकू विक्रेत्यावर कार्यवाही….

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


# ३५ हजार किमतीचा माल जप्त..


तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तर वृत्त असे की..
झरी (जामनी) तालुक्यातील दि-10 मार्च 2022 रोजी पोलीस स्टेशन मुकुटबनचे ठाणेदार पो.नी अजित जाधव यांच्या मार्ग दर्शना खाली PSI सकवान, खुशाल सुरपाम, मोहन कुडमेथे, दिलीप जाधव, संदीप कुमरे, संजय खांडेकर,प्रज्योत ताडुरवार यांनी कारवाई केली आहे.

पोलीस स्टेशन मुकुटबन परिसरातील मांगली येथील छत्रपती खुशाल निखार याच्या ताब्यातुन ईगल विषां हुक्का सुगंधित तंबाखुं 200 ग्रॅम वजनाचे 8 पॉकेट , होला हुक्का सुंगधित तंबाखु 200 ग्रॅम वजनाचे 15 पॉकेट ,मजा 108 हुक्का सिक्का सुगंधित तंबांखु डब्बे 200 ग्रॅम वजनाचे 15 पॉकेट ,मजा 108 हुक्का सिक्का सुगंधित तंबाखु डब्बे 50 ग्रॅम वजनाचे 80 डब्बे
विमल पान मसाला 30 पॉकेट साठा एकुण की.


रु.34825/- चा मुद्देमाल हस्तगत करुन अन्न सुरक्षा अधिकारी फिर्यादि- घनश्याम पंजाबराव दंदे, वय 44 वर्षे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन; म. राज्य, यवतमाळ, यांच्या लेखि फिर्यादीवरुन पोलीस स्टेशनला अप नं-58/2022 अन्न सुरक्षा मानके कायदा 2006, नियम व नियमने2011 चे कलम 26(2), कलम 27, कलम 30 (2) (अ) तसेच भारतीय दंड विधान चे कलम 188, उपरोक्त आदेशा अन्वये विषारी अन्न पदार्थाचा विक्रिकरीता साठा व वाहतुक करुन भादंवि चे कलम 272,273,328 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास PSI सकवान सा.दिलीप जाधव करीत आहेत….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर