ब्रेकिंग न्यूज
पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख…
SP News Maregaon

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडती कडे पुढाऱ्यांची लक्ष.

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

येत्या निवडणुकीत ३ गण आणि ६ गट

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामनी :- पावसाळा तोंडावर आला असून ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर खरिपाच्या तयारीला लागला आहे.यातच मानसुनच्या वाऱ्या सोबत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकाच वारे वाहू लागले आहेत. नुकतेच जिल्हाधीकारी यांचे कडून  निवडणूक विभागाची संख्या व व्याप्ती जाहीर करण्यात आली आहे . ८ जूनच्या आत हरकती व सूचना लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

झरी जामणी तालुक्यात मागील पंचवार्षित जि. प . २ गण व पं.स.४ गट होते मात्र  एक गण आणि दोन गट वाढले आहे .
होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद साठी मुकूटबन , पाटण , मार्थाजुन गण  तीन गण गणात विभागाण्यात आले आहे. तर पंचायत समिती करिता   मुकुटबन  मार्की  , पाटण मांगली , मार्थाजुन सुर्ला असे सहा गट तयार करण्यात आले आहे . कोणत्या गणात कोण कोणत्या गावाचा समावेश करण्यात आला आहे ते पुढील प्रमाणे आहे.

मार्थाजून गणात शिबला , मार्थाजून , मांडवा , पांढरवाणी , दाभाडी , सुर्ला , सुसरी ,निमणी , झमकोला , मांगुर्ला , हिवरा
बारसा , मांडवी , निंबादेवी , कारेगांव  ,गवारा, मुळगव्हाण, बंदीवाढोणा , चिखलडोह या १८ ग्रामपंचायतीचा मुकुटबन गणात कोसारा ,चिंचघाट ,दरा , बोपापुर, सिंधीवाढोणा, पांढरकवडा (लहान ) मार्की बु., आडकोली , भेंडाळा , मुकुटबन , खडकी अडेगाव , खातेरा , येडद , 

या १४ ग्राम पंचायती पाटण गणात येडशी , प्रिंप्रड , राजूरा , हीरापूर, मांगली , येदलापूर , धानोरा , अर्धवन , लिंगटी  , दुर्भा , खरबळा , पाटण , पिवरडोल , उमरी , दिग्रस ,सुर्दापूर , कमळवेल्ली , सतपल्ली , वठोली , अहेरअल्ली , दाभा , टाकळी   या सर्व २२   ग्राम पंचायती समावेश आहे.या सर्व गणात समाविष्ट करण्यात आलेल्या ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व गावे , पोड , वाड्या वस्त्यांचा  समावेश गणात करण्यात येणार आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर