ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मांगली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

डॉक्टर व नर्स हजर राहात नसल्याने रुग्णांची गैरसोय

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मांगली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद स्थिती मध्ये असल्यासारखे आहे. या उपकेंद्रात एक स्थायी डॉक्टर व एक स्थायी नर्स असुन त्यांचे कधीही दर्शन झालेले नाही. व ते कसल्याच प्रकारची सेवा बजावत नाही. कोणीही सेविका हजार नसल्याने उपकेंद्रची स्थिती खुप वाईट झाली आहे.

गावातील लोकांना उपकेंद्र असुन सुद्धा त्याचा काही उपयोग नाही प्राथमिक उपचारासाठी मांगली येथून 8 कि.मी अंतरावर असलेल्या मुकुटबन येथे उपचार घ्यावे लागत आहे.
हा नाहक त्रास मांगली उपकेंद्रात येणार्‍या मांगली, हिरापुर व राजूर (गोटा) या तीनही गावातील लोकांना होत आहे. की आपण स्थायी डॉक्टर व नर्स लवकरात लवकर रुजू करावे. अशी मागणी आहे.

आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .ही माहिती स्थानिय व्यक्तीने डॉक्टर व नर्स हजर राहात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने खालील व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली आहे.यामध्ये धम्मपाल निमसरकर ,कोमल निखार ,विजय काकडे ,अवी गोरे ,अमर सातघरे,मयूर पाझारे ,प्रज्योत भादिकर ,पंकज धकाते  ,सुरज तुमाने ,रोशन चामाटे ,शिवम डावे,प्रविण वाघाडे ,सुरज गोरे ,शैलेश टिकले , संकेत गोरे व समस्त मांगली ग्रामवाशी यांनीआरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर