ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्राहकांनी भरलेले वीज बिलाचा पैसा कर्मचार्‍याच्या घशात

111 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एम एस ई बी च्या कर्मचाऱ्यांडून
ग्राहकाची फसवणूक

कालिदास अर्केची उपकार्यकारी अभियंता कडे तक्रार

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी  तालुक्यातील खापरी येथील तुळशीराम शामराव मडावी या वीज ग्राहकाने दिनांक 7 एप्रिल 2022 रोज झरी  कार्यालयात बिल कमी करण्यासाठी गेले असता 77430 रुपया वरून 16070 रुपये बिल कमी करण्यात आले.त्यावेळी बिलाची रक्कम कार्यालयातच भरण्यात आली .

मात्र भरालेल्या बिलाची ऑनलाईन चौकशी केली असता केवळ 12080 (बारा हजार अंशी) रूपये बिल भरून असल्या दिसले. यावर त्यांनी  कार्यालयातील कर्मचारी इंगोले यांन विचारणा केली असता 3990 चे व्याज आले असून ते ऑनलाईन  दिसत नाही असे सांगून विज ग्राहकाची दिशाभूल केली आहे . त्यामुळे 3990 रुपयाचा वाली कोण याचा शोध घेवून त्यावर कारवाई करावी करण्याची मागणी  राष्ट्रीय जंगोम दलचे अध्यक्ष तथा नगरसेवक  कालिदास अर्के यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे .



”   ग्राहकाचे अर्थिक नुकसान होऊ देणार नसून.ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर  चौकशी करून कारवाई    करण्यात येईल . “
मांगीलाल राठोड  उपकार्यकारी अभियंता
       म.रा.वि.वि. कंपनी
           झरी जामणी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर