ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

शाळा पूर्व तयारी मेळावा करणवाडी येथे संपन्न झाला

111 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करणवाडी पंचायात समिती मारेगाव येथे  दिनांक 18 एप्रिल 2022 रोज सोमवारला  शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक 1 मोठ्या उत्सवात  साजरा करण्यात आला सर्व प्रथम गावामध्ये प्रभात फेरी काढून प्रत्येक दाखल पात्र विद्यार्थ्याच्या घरी भेटी देण्यात आल्या शाळेमध्ये पुष्प गुच्छ देवुन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले विविध प्रकारचे स्टॉल लावुन विद्यार्थ्याचे पुर्व न्याण जागृत करण्यात आले. सेल्फी पॉईंट मध्ये विद्यार्थ्याचे छान फोटो काडण्यात आले.



तसेच विविध प्रकारचे आंनद दाई खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र गारघाटे, उपअध्यक्ष शशिकांत बोढे, व सदस्य सर्व दाखल पात्र विद्यार्धी व त्यांचे पालक उपस्थीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सपना जिवतोडे अंगणवाडी सेविका मोहूर्ले , गारघाटे व ऐकता युवा मंच यांनी अथक परिश्रम घेतले आहे. अशी माहिती रविंद्र गारघाटे यांनी दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर