ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

पिसगाव आदिवासी वि वि ध सोसायटीत अध्यक्ष, उपाध्यक्ष विराजमान

59 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अध्यक्ष सुदर्शन टेकाम उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गनुजी थेरे

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :– पिसगांव आदिवासी वि वि कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये आज दिनांक 10/05/2022 रोजी मंगळवारला अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी  निवडणूक पार पडली या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुदर्शन टेकाम तर उपाध्यक्षपदासाठी गणूजी थेरे यांची एक मताने निवड सर्वानुमते मते करण्यात आली.या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून शासकीय अधिक्षक गवई साहेब व सचिव दिपक ठावरी निदर्शनात निवडणूक पार पडली.

या निवडणुकीला प्रमुख उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय मारोती गौरकार,अंकुश माफुर सरपंच सदाशिव नारायण मांदाडे, मेश्राम , शुक्रांत दूधकडे,हनुमान जुमनाके, यशवंत याकअली अजनी सिडाम ,श्रीराम गेडाम, शंकर बावणे ,गणेश बावणे ,सोनु झाडे व अनेक सहकारी मित्र निवडणूक प्रक्रियाला उपस्थित होते या वेळी नवनिर्माण सदस्य गणुजी थेरे, सुदर्शन टेकाम ,भुषण कोल्हे ,राजु पाचभाई, श्रीकृष्ण मडावी ,विजय घोरपडे , फकरु कुमरे ,विनोद आत्राम, दिवाकर हस्ते ,रामकिसन येरकाडे ,गुणवंत मडावी,वंदना सीडाम ,फुलबाई जुमनाके, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांकडून अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नवनियुक्त सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर