ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

मारेगाव येथे पाणपोईचे उदघाटन

1.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

स्व.श्री.मारोती पाटील रोगे व स्व.सुंदराबाई रोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ

दयालभाऊ रोगे यांचा पुढाकार

पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपा समोर आज दिनांक 16 मार्च 2025 रोज रविवारला सकाळी 11:30 वाजता स्व.श्री.मारोती पाटील रोगे व स्व.सुंदराबाई रोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाणपोईचे पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

म्हणतात ना “जल ही जिवन है”, म्हणून या जलसेवेचा स्तुत्य असा उपक्रम दयाल रोगे यांनी राबवला. उन्हाळ्यात उन्हाच्या दाहकतेने जेव्हा अनेकजण तहानेने व्याकुळ होतात तेव्हा त्यांची तृष्णा तृप्ती होईल या उद्देशाने ही पाणपोई सुरु करण्यात आली. या पाणपोईमुळे सर्वत्र दयाल रोगे यांचे कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर