ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्रामसेवकांवर हल्ला करणाऱ्याना अटक करा

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अन्यथा 17 मे पासून करणार कामबंद आंदोलन

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती घाटंजी ,मारेगाव व  पुसद येथील ग्रामसेवकांना काही समाजकंटकांकडून मारहाण करण्यात आली आहे.उलट समाजकंटकांडून ग्राम सेवकावर
खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.याविरोधात जिल्हा ग्रामसेवक संघटना डीएनई 136 यांनी दिनांक 10 मे ते 16 मे पर्यंत ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू केले आहे . संशयीत आरोपिना तात्काळ अटक न झाल्यास दिनांक 17 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन जिल्हाभरात करण्यात येणार आहे . 

यासंदर्भात ग्रामसेवक संघटना डीएनई 136 शाखा झरी जामणी यांचेकडून गट विकास अधिकारी गजानन मुंडकर यांना संघटने चे संजय गिलबिले तालुका अध्यक्ष ,गणेश मुके तालुका सचिव ,देविदास अडपावार उपाध्यक्ष ,प्रतिक कापसे जिल्हा संघटक  ,  तुषार येमजलवार , सैय्यद  युनूस , प्रकाश  बळिद , मनोज .दासरवार , गजानन  संदावार , निखिल येनगुवार , गिरिश .येनगंन्टीवार , आर . डी. पाटील ,अतुल शिर्तावार , विनोद  गिज्जेवार , गोकुळ  बावणे , पंकज  ठाकरे   पोलरेडड्डी बद्दमवार , केराम , मुल्लेमवार ,कु .माधुरी पोयाम कु .निलीमा मसराम ,कु .स्मिता काळे , यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर