ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

57 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

एकूण 233 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

पाच पीएचडी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार

उत्कृष्ट लेखन कार्याबद्दल डॉ अशोक यावले सन्मानित

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेले कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे ज्ञानदाणाचे कार्यात अग्रेसर राहिलेले आहे. दिनांक 10 मे 2022 रोजीला महाविद्यालयात बिए,बि कॉम व बि एससी मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता. सदर सोहळ्यामध्ये तीनही शाखेच्या मिळून 233 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जीवन पाटील कापसे उपस्थित होते. मानवी जीवनात संघर्षातूनच परिवर्तन घडवून आणले जाते मत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. मा शशिकांत आस्वले सरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. वर्तमान काळातील आपले प्रयत्न हेच आपणास जागतिक महासत्ता बनवेल असे असे विचार त्यांनी व्यासपीठावरून व्यक्त केले. याच बरोबर त्यांनी प्राचीन काळातील भारतातील वैज्ञानिक व प्रगतीचा इतिहास सुद्धा आपल्या भाषणातून सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ गजानन सोडनर व डॉ विनोद चव्हाण यांनी केले. डॉ आस्वले सरांचा परिचय प्रा शैलेश सरांनी केला तर प्रा अक्षय जेणेकर यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ संदीप केलोडे, डॉ विभा घोडखांदे, प्रा बाळासाहेब देशमूख, डॉ प्रवीण कुलकर्णी, प्रा राजश्री गडपायले, डॉ मंजू परदेशी, डॉ अनिल अडसरे, प्रा शैलेश आत्राम, प्रा रुपेश वांढरे, डॉ नितीन राऊत, प्रा स्नेहल भादककर, डॉ मीनाक्षी कांबळे, दीपक मनवर, रवि परचाके,  आकाश व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर