ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

रोड च्या बाजुच्या दिशादर्शक फलकास धडकून; दुचाकीस्वार गंभीर जखमी.

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मांगरूळ येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.

मारेगावःपासून जवळच असलेल्या मंगरुळ येथील  10 वाजताच्या सुमारास यवतमाळ येथून वणी कडे जात असताना मांगरूळ जवळील दिशादर्शक फलकास जोरदार धडक बसून मोटारसायक लक्रमांक MH29, AH 9275 स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1एप्रिल रोज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजताच्या  सुमारास घडली. यात सय्यद इप्तेकार सय्यद अकील वय सुमारे 27 वर्षे हा यवतमाळ येथील तरुण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

यवतमाळ वणी मार्गानी जात असताना वेगाव फाट्या जवळच दिशादर्शक फलकास जोरदार धडक दिल्यामुळे  फलक कोसळून पडला.
या जोरदार धडकेमुळे तरुणाच्या डोक्याला जबरदस्त मार बसून गंभीर जखमी झाला आहे.

जखमेतून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुध्द अवस्थेतच त्याला मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले व त्यांच्यावर  प्राथमिक उपचार करून  यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर