ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

पेट्रोल डिझेल वरील कर तात्काळ कमी करा.

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अन्यथा तीव्र आंदोलनाचा तालुका भाजयुमोचा इशारा

तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव केंद्र सरकार कडुन पेट्रोल डिझेल वरील कर कमी करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून सुध्दा कर कमी करण्या संदर्भात घोषणा करण्यात आली, मात्र अजुनही महाराष्ट्र सरकारकडून कर कमी करण्यात आले नसल्याने कर तात्काळ कमी करा अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष गणेश झाडे यांच्या नेतृत्वात तहसिलदार मारेगाव यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला.

केंद्र सरकार कडुन पेट्रोल डिझेल वरील कर कमी करण्यात आल्यानंतर सर्व सामान्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र सरकारकडून सुध्दा कर कमी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अजुनही कर कमी करण्यात आला नसल्याने पेट्रोल डिझेल वरील कर तात्काळ कमी करा अन्यथा तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसिलदार मारेगाव यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.


यावेळी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष गणेश झाडे, भा.ज यु. मो. जिल्हा सचिव प्रसाद ढवस, ता. सरचिटणीस गणेश खडसे, शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, ता. सचिव रविंद्र टोंगे, ता. सरचिटणीस विनोद ठावरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर