ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दोन दुचाकीची सामोरा समोर धडक दोन जखमी,एक गंभीर

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मांगरूळ फाट्याजवळ घडली घटना .

गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर असलेल्या मांगरूळ फाट्या जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.यात दोन्ही दुचाकीचालक जखमी झाले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना आज दिनांक 19 मार्च 2023 रविवारला सकाळी 11:45 वाजताच्या सुमारास घडली.

Two bikes collided head on, two injured, one seriously

गजानन गंगाराम तांडुलकर वय सुमारे 40 वर्ष रा.आष्टोना.ता. राळेगाव जि.यवतमाळ हे मोटारसायकलने वणी मारेगाव मार्गे आष्टोना जात होते.तर दुसरी मोटारसायकल कोलगाव वरून मारेगावकडे येत होती.मांगरूळ फाट्यावर या दोन्ही दुचाकीची जोरदार धडक झाली.

यात गजानन तांडुलकर हे गंभीर जखमी झाले.व त्यांच्या पत्नी पण जखमी आहे.तर गजानन विक्रम ढेंगळे वय सुमारे 38 वर्ष रा.कोलगांव हा दुसरा दुचाीस्वार पण जखमी आहे. दुचाकीची धडक होताच तिथे उपस्थित नागरिकांनी यांना तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पण तेथील डॉक्टरांन प्रथम उपचार करुन गजानन तांडुलकर यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे स्थलांतरीत केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले.पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर