ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मारेगाव व झरी येथील रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मा.नितीन गडकरी यांच्या जन्म दिनानिमित्य

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा यांचा हस्ते मारेगाव येथे पार पडला.


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव व झरी (जामणी) तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या सोई साठी रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा मा. नितीनजी गडकरी केंद्रिय रस्ते वाहतु.महामार्ग व जहाज बांधणी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जन्म दिनानिमित्य आज दिनांक 27 मे 2022 रोज शुक्रवार ला 10 वाजताच्या सुमारास आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी विधानसभा क्षेत्र यांचा हस्ते.मार्डी (रोड ) मारेगाव येथे पार पडला.



यावेळी दिनकरराव पावडे जेष्ठ भाजपा नेते,शंकरराव लालसरे जिल्हा सचिव भाजपा, ज्ञानेश्वर चिकटे तालुका अध्यक्ष भाजपा मारेगाव, प्रशांत नांदे महा मंत्री भाजपा , वैभव पवार नगर सेवक मारेगाव, अनुप महाकुलकर युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा मारेगाव यावेळी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर