ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आदिवासी विकास मंत्र्यांनी केले शासकीय मुलींच्या वसतीगृहाचे उदघाटन.

134 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्या शुभहस्ते सोहळा संपन्न.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह या इमारतीचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री यांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी केली पाहिजे. अनेक योजना आहेत याचा फायदा घेतला पाहिजे. जिल्ह्याच्या ठिकाणी हजार मुलांचे आणि पाचशे मुलींचे वस्तीगृहाची मान्यता दिली आहे.

कला क्रीडा आणि स्पर्धा परीक्षा करिता समोर व्यवस्था केली जाईल. तसेच औद्योगिक प्रशिक्षणाकरिता वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जाईल. आदिवासी आश्रम शाळा सीबीएससी पॅटर्न मध्ये रूपांतरित करू. प्रशासकीय सेवेच्या शिक्षणाकरिता विविध अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जाईल. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून या सर्व बाबींना निधी पुरवले जाईल.

शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची पालकांनी काळजी घ्यावी असा सुचक सल्ला सुद्धा या निमित्त त्यांनी दिला.आदिवासी मुलींचे वस्तीगृह उद्घाटन प्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार अशोक उईके, आदिवासी विकास आयुक्त सुरेश बनसोड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, उपविभागीय अधिकारी प्रकाश जावळे, तहसीलदार दीपक पुंडे, गृहपाल राहुल दातार, गृहपाल किशोरी बगळे यासह अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर