ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हटवांजरी येथील जीवनविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव तालुक्यातील हटवांजरी येथील जीवनविकास विद्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेह संमेलन दिनांक 28 जानेवारी 2023 रोज शनिवारला संध्याकाळी 7 वाजता संपन्न झाले.

या कार्यमाचे अध्यक्षस्थानी – कुंदनकुमार पु. महाजन (अध्यक्ष) जीवनविकास ब. सा. संस्था तर उद्घाटक स्वातीताई कु.महाजन (संचालिका) जीवनविकास ब. सा. संस्था घाटंजी,प्रमुख अतिथी मनोज लांजेवार केंद्रप्रमुख हटवांजरी केंद्र,मोहनराव ठाकरे सर मुख्याध्यापक.जी.प.शाळा हटवांजरी, महाडूळे सर मुख्याध्यापक /प्राचार्य जीवनविकास विद्यालय हटवांजरी, निताताई तु.कुमरे सरपंच ग्रा.पं.हटवांजरी,अनिरुद्ध माथनकर पोलीस पाटील हटवांजरी,लोकेश्वर चिकटे उपसरपंच ग्रा.पं.हटवांजरी,सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा अविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नृत्य,नकला,नाटक असे वेगवेगळे प्रकार सादर करीत मुलांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.या कार्यक्रमाला शाळेतली विद्यार्थी,विद्यार्थिनी,गावातील महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर