ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मार्डी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगांव:-मार्डी येथील आदर्श हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.तसेच यावेळी अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला.

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंता शिवरकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जगन भोंगळे,भास्कर राऊत,नीतू मेश्राम होत्या.यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ.होमी भाभा,डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.यात आलेना पठाण आणि मनीषा पाचपोर या विद्यार्थ्यांनी ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी इंग्रजीमध्ये माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवरकर यांनी विज्ञानाचे महत्व सांगतांना विज्ञानाने काय प्रगती साध्य केली.ती प्रगती साध्य करीत असतांना मात्र आता विज्ञानाचे कसे दुरुपयोग केल्या जात आहे. हेही समजावून सांगितले.विज्ञानाने लावलेले शोध हा मानवी जीवनासाठी वरदायन ठरत आहे. काही शोध विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनासोबत शैक्षणिक जीवनातही महत्वाचे ठरत आहे.अभ्यास सोपा झाला आहे. त्यामुळे विज्ञानाला आपल्या जीवनात फार मोठे मोलाचे स्थान आहे.जगन भोंगळे,भास्कर राऊत,नीतू मेश्राम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली.यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रयोग सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे संचालन मुस्कान पठाण हिने प्रास्ताविक सपना जिवतोडे हिने तर आभार आचल काळे हिने मानले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक,विद्यार्थी,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर