ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

विध्यार्थ्यांसाठी  बस फेऱ्या त्वरित सुरू करा.

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी २६ जून पासून संपूर्ण  यवतमाळ जिल्ह्यातील  शाळा सुरू झाल्या आहे. यातच झरी तालुक्यातील शाळा सुरू झाल्या आहे.पण विध्यार्थी शाळेत जायला बस फेऱ्या उपलब्ध नसल्या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय पाहून तालुक्यातील  युवा नेते मंगेश पाचभाई यांनी अडेगाव,खातेरा,येडत,पांढरकडा लहान मार्कि,मागली,भेडाळा,कोसारा व तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना ये-जा करणाऱ्या पूर्वी प्रमाणे बस फेऱ्या सुरू करण्या करीता निवेदन दिले.

तालुक्यातील विद्यार्थ्यांना मानव विकास बस सेवा सुरू करा ,व इतर फेऱ्या सुरू करण्याकरिता आगर प्रमुखास निवेदनाद्यारे मागणी केली आहे.परिसरातील रस्ते खराब असल्यामुळे ऑटो व इतर वाहनाचा प्रवास धोकादायक असून त्या वाहणा ने प्रवास करावा लागत आहे .या साठी युवा नेते मंगेश पाचभाई यांनी वणी आगर गाठून निवेदन दिले.

व तालुक्यातील मानव विकास सोबतच विध्यार्थी फेऱ्या त्वरित सुरू करण्यांची मागणी केली या वेळी सरपंच सीमा लालसरे राहुल ठाकूर व विध्यार्थी उपस्थित होते.सोमवार पासून पुर्वी प्रमाणे बससेवा सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.नक्कीच त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याची अशा व्यक्त केली जात आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर