ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पाटण प्रिमीयर लीग सिझन २ मध्ये पोलीस संघ विजेता

668 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी

झरी जामनी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार किंगमेकर श्री वामनराव कासावार चषक २०२५ मध्ये जय बजरंग क्रिकेट क्लब पाटण द्वारा आयोजित पाटण प्रिमीयर लिग सिझन २ चे आयोजन करण्यात आले.

प्रथम पारीतोषीक १५००००/- द्वितीय १०००००/- त्रुतीय ७५०००/- चतुर्थ ५५०००/- बक्षीस होते सामने दि.२४.०१.२५ रोजी पासुन दि.०९.०२.२५ चालु होते सदरहु लिग मध्ये एकुण दहा संघ सहभागी झाले होते त्यात पाटण पोलीस संघ पाटण यांनी अंतिम सामन्यात विजयी झाले.

उपविजेता लायन्स वारीयर्स पाटण संघ विजयी झाले तिसरे पारीतोषीक सहारा एलेवन दुर्भा व चौथे पारीतोषीक अयप्पा एलेवन सतपल्ली यांनी पटकाविले सर्व संघाना माझी आमदार श्री वामनराव कासावार व तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री आशीष खुलसंगे क्रुषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री राजीव कासावार, माझी सभापती श्री.संदीप बुर्रेवार,माझी समाजकल्याण सभापती श्री प्रकाश कासावार,

सरपंच संघटना तालुका अध्यक्ष श्री.निलेश येल्टीवार, ठाणेदार पोलीस स्टेशन पाटण श्री.स्वप्नील ठाकरे,ओम ठाकुर, भगवान चुक्कलवार, सतिष आदेवार,दयाकर गेडाम, अरविंद भेदोडकर,हरीदास गुर्जलवार यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.यावेळी आयोजन समिती अध्यक्ष चंद्रशेखर बोनगीरवार, उपाध्यक्ष प्रकाश बेरेवार, सचिव अशोक पोर्जलवार, अमजद शेख,महेश कत्तुरवार, महेश सिद्धमवार,हनमंतु पोर्जलवार हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर