ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

बस अभावी जनतेची फरपट.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

# परिक्षा काळात विद्यार्थ्यांचे हाल


तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तर वृत्त असे की..
झरी जामणी :- गेल्या दोन वर्षांपासून  लालपरी चे दर्शन झरी तालुका वासियांसाठी दुर्लभ झाले आहे . 2020 च्या पहिल्या  टप्प्यात  लॉक डाऊन मध्ये  राज्यात बससेवा बंद करण्यात आली . त्यानंतर  मध्यंतरी काही  थोडा काळ लाक डाऊन शिथिल करण्यात आले . बससेवा सुरू झाल्या होत्या परंतु खराब रस्त्यांमुळे पांढरकवडा  झरी व इतर गावात येणाऱ्या बसेस बंद होत्या . आता बस कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावर असल्यामुळे झरी साठी एकही फेरी सुरु नाही .

 
    शाळा कॉलेज सुर झाले आहेत. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पांढरकवडा ,वणी या शहरात व  पाटण , मुकुटबन  ,पाटणबोरी झरी या गावात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी फरपट चालली आहे . वेळेवर व नियमित शाळेत जाणे कठीण होत आहे . बारावी ची  परिक्षा चालू आहे दहावीची परीक्षा सुरु आहे आहे.  वेळेवर केंद्रावर  पोहचण्यासाठी  स्पेशल वाहन करण्याची वेळ आली आहे .


         जेष्ठ नागरिकांना   कमी पैशात महिलांना सुरक्षित   प्रवास करणे कठीण होत आहे.  खाजगी वाहनांवर प्रवाशांची भिस्त असून  क्षमतेपेक्षा  जास्त चाललेली  प्रवासी वाहतूक  जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर