ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

हीवरी येथील शेतकर्याच्या मुलीने मारली बाजी.

132 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 82.17 % घेऊन तालुक्यातून अव्वल.

कु.नंदिनी विजय बोबडे वाणिज्य शाखा मारेगाव तालुक्यातुन प्रथम
82.00%

कु. प्रांजली ना. गोवारकर कला शाखा मारेगांव तालुक्यातून द्वितीय 79.00 %


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील हीवरी येथील कु.नंदिनी विजय बोबडे हिने बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 82.17 % गुण प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.
नंदिनी ही कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे 12 व्या वर्गात वाणिज्य शाखेत शिकत असून तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण पंचशील विद्यालय नवरगाव येथे झाले.

तालुक्यातील हिवरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलीने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.आई-वडील शेतकरी असून त्यांचे कडे 4.5 एकर शेती आहे.घरात कुणीही जास्त प्रमाणात सुशिक्षित नसताना देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या नंदिनी चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.नंदिनीची मोठी बहिण हि बि.एस.सी.ॲग्रीच्या द्वितीय वर्षाला उमरखेड येथे आहे.नंदिनी हे श्रेय आई वडीला सह कॉलेजचे प्राचार्य यांना देत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर