ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजितदादा यांची पुरग्रस्त शेतकऱ्यांना भावनिक साथ.

96 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील दापोरा चिंचमंडळ शेतशिवाराची पाहणी शेतकऱ्याशी साधला थेट संवाद.

तालुक्यातील राजकीय नेत्यांची लोकप्रतिनिधींची उपस्थिती.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :तालुक्याला पूर्ण पुरस्थितीचा चांगलाच फटका बसला असुन,अतिवृष्टी, बेंबळा, वर्धा प्रकल्पाची दारे उघडल्याने उद्भवलेली पूर्ण पुरस्थितीने शेती, व गावे यांना प्रचंड हानी पोहचली असुन शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. येथिल मुख्य व्यवसाय शेती असुन यावरच जगण्याचा स्रोत शेती असुन अतिवृष्टीच्या पुरपरस्थितीने सर्वच हिरावून नेल्यामुळे विदारक परस्थिती येथे उद्भवली असुन शेती खरडून गेली पिकांची हानी झाली आहे.

या संपूर्ण परस्थितीचा आढावा घेण्याकरिता विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार मारेगाव तालुक्यातील दापोरा चिंचमंडळ येथे परस्थितीची पाहणी केली शेतकऱ्याशी थेट संवाद साधुन समस्या जाणून घेतल्या भावनिक साथ दिली. आपल्यावर आलेल्या संकटाचा विधानभवनात आवाज उठवेल.जगाचा पोशिंद्या बळीराज्यावर आलेल्या परस्थितीवर अद्याप सरकारी निर्णय व्हायला पाहिजे होता. एवढी मोठी हानी झाली असुन तात्काळ निर्णय महत्वाचा होता.

बेंबळा प्रकल्प,वर्धा प्रकल्पची सर्व दारे उघडल्याने पुर परस्थिती निर्माण झाली असुन वारंवार असे झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार असुन संपुर्ण परस्थितीचा आढावा घेतांना बेंबळा आणि वर्धा प्रकल्पच्या कोणत्याही पूर्वसूचना न देता दारे उघडल्याने नाराजी व्यक्त केली.याप्रसंगी शेतकऱ्यांनी, सरपंच्यांनी, निवेदन दिली. प्रशासकीय अधिकारी,राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर