ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कानडा येथे पकडली महिलांनी देशी-विदेशी दारू

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई

एकूण 10 हजार 570 रुपयाचा मुद्देमाल जप्त

सुरेश पाचभाई मारेगाव,

देशी – विदेशी दारू विकत असलेल्या इसमाजवळील महिलांनी धाड टाकून दारू पकडल्याची घटना मारेगाव तालुक्यातील कानडा येथे घडली. यात 10 हजार 570 रुपयाची दारू पकडली असून ती मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.

कानडा गावामध्ये एक इसम अवैधपणे दारू विक्री करीत असल्याचा माहिती आज दिनांक 5 मार्च 2024 रोज मंगळवारला 10 वाजता मारेगाव पोलिसांना भ्रमनध्वनीवरून मिळाली.यावरून मारेगाव पोलिसांनी तात्काळ कानडा येथे जाऊन धाड टाकली असता एक इसम अवैधपणे दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले.

गणेश फाले असे दारू विक्री करीत असलेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांना बघुन त्याने पोबारा केला.पोलिसांनी त्या ठिकाणापासून 180 मिलीचे 76 पव्वे,90 मिलीचे 86 पव्वे आणि md विदेशी दारूचे 7 पव्वे जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नव्याने रुजू झालेले ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली जमदार राजु टेकाम,अतुल सरोदे करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर