ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

बुरांडा(ख)येथील प्रगतशील शेतकऱ्याने आणले पावर विडर.

103 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- बुरांडा(ख)येथील प्रगतशील अल्पभूधारक शेतकरी विठ्ठल गणपतराव हुसुकले मो.नंबर [9921222380] रा. बुरांडा (ख) यांचे कडे 5 एकर स्वताची शेती आहे.व सोबत ते मक्त्याची शेती करत असतात ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने बैलाच्या साह्याने शेती केली जातात व काळानुसार बैलाच्या किंमती मध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.एका बैलाची किंमत सुमारे 1 लाखाच्या घरात आहे.व त्याचे पालन पोषण करणे वेगळेच राहीले त्या मुळे या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचे विडर यंत्र घेवुन शेती करण्यास सुरुवात केली आहे.

आणी ते दर वर्षी आधुनिक पद्धतीने उत्कृष्ट शेतीकरून उत्पन्न घेत आहे विदर्भ एस.पी.न्यूज ने दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोज शनिवारला दुपारी त्यांच्या शेतात जावून प्रतेक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत असता त्यांनी विडर मशिन बद्दल माहिती दिली.आणि एका दिवसामध्ये 5 एकार डवरणी मशीनच्या साह्याने पदशीर पणे करता असे शेतकऱ्यांनी सांगितले व या मशीनचा साह्याने छोट्या मोठया शेतकऱ्यांना उत्कृष्ट पद्धतीनी शेती करता येईल अशी माहिती दिली आणि आधुनिक मशीनचा साह्याने रीपर, बेड, कल्टीवेटर,नागरणी, लेवलर, वाटरफॅन बॉडी, जनरेटर, आटा चक्की, ट्रॉली,कनेक्ट करण्याच्या सुविधा असल्याची माहिती त्यांनी दिली.

दिनांक 6 ऑगस्टला त्यांच्या शेतात डवरणीचे काम सुरु असताना गावातील शेतकऱ्यासह परिसरातील नागरिकांनी मशीनची पाहणी करण्यासाठी गर्दी केली होती.यवतमाळ जिल्हा हा आत्महते साठी प्रसिद्ध म्हणून ओळख निर्माण झाली आहे.पण त्यात कापुस उत्पादनात यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र मध्ये अवल आहे. त्यात जर आधुनिक पद्धतीने उपकरणाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेती केली गेली तर जिल्ह्यातील शेतकरी प्रगती करू शकते.

पण अल्पभूधारक शेतकऱ्यांना अवजारे खरीदी करणे देखील पाहिजे तितके सोपे नाही कारण,शेतीच्या भरोषावर मुलांच्या शाळा, मुलींचे लग्न आरोग्य, बँकेचे कर्ज अशा बऱ्याच जिमेदाऱ्या शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असते त्या मुळे शासने आधुनिक पद्धतीचे यंत्र शेतकऱ्यासाठी सपशिडीवर कृषी विभागा तर्फे ऑनलाईन अर्ज केल्यावर ते मंजुर झाल्यास उपलब्ध करून देत असल्याने आता तालुक्या सह यवतमाळ जिल्यातील शेतकरऱ्याला मदत होईल.

प्रतिक्रिया..
” डी.बी .टी. महापोर्टल या संकेत स्थळावर अर्ज केल्यावर तो मंजुर झाल्यास कृषी विभागा मार्फत अनुदानावर (सपशिडीवर) 5 एचपी पासून तर 8 एचपी पर्यंत यंत्र मिळू शकते.त्यासाठी 23 हजार रूपये सपशिडी आहे.” मारेगाव तालुका कृषी अधिकारी एस.के.निकाळजे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर