ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत हिवताप जनजागृती
मोहिम

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आरोग्य विभागाच्या वतीने आयेजान

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
तालुकाआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना देठे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव तालुक्यातील काल दिनांक 13 एप्रिल 2022 रोज बुधवार प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत उपकेन्द्र खैरगाव जि. प .शाळेत जाणकाई (पोड ) येथे हिवताप जनजागृती व कोविड, डेंगू ,क्षयरोग ,कुष्ठरोग ,साथरोग, उष्मघात, गरोधरमाता, पी.एन.सी माता, 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले व मुली, यांना आहारा विषयी व व्यक्तीक आरोग्य शिक्षण देण्यात आले.

आणि पाणी साठा सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्य विषयक  माहिती देतांना टी .डी. लांबट आरोग्य सहाय्यक के .डी. मस्के आरोग्य एस. डी. वाघाडे आरोग्य सेवक, सेविका आशा सेविका  सविता टेकाम , अगंनवडी सेविका  जमुना आत्राम, व शाळेतील शिक्षक वृंद व कोविड लसीकरण मार्गदर्शक मारोती वांढरे अशी माहिती टी .डी. लांबट आरोग्य सहाय्यक यांनी दिली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर