ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सगनापूर गट ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गेल्या अनेक दिवसांपासून खापरी गावातली स्ट्रीट राईट बंद

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील खापरी हे गाव सगनापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येते.येथील वार्ड नंबर 1 मध्ये मागील तीन महिन्यापासून गावातील स्ट्रीट लाईट पूर्णपणे बंद आहे.गावातील नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायतला माहिती देऊनही स्ट्रीट लाईट आजपर्यंत लावण्यात आले नाही ही शोकांकित आहे.

खापरी हे गाव नवरगाव मध्यम प्रकल्पाच्या अगदी जवळ असल्याने आणि नवरगाव मध्यम प्रकल्पाची पातळी फुल झाल्याने तलावा मधील साप व इतर हिंस्त्र प्राणी गावामध्ये घुसतात.यामध्ये एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही या गोष्टीकडे ग्रामपंचायतीने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाला या सर्व गोष्टींची माहिती असूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिक विचारत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर