ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महावितरण कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विद्युत पुरवठा सुरळीत केला.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

7 फूट पाण्या मधील 11 केव्ही पोलवरील पिन ईन्सूलेटर बदलवून 15 गावचा विद्युत पुरवठा सुरळीत केला.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील गेल्या दोन दिवसा पासून सतत सुरू असलेल्या पाऊसा मुळे नदी,नाले, ओसांडून वाहत आहे.त्यात तलावा मध्ये वाजवी पेक्षा अधिक प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे. महागाव तलावा मधील असलेला 11केव्ही गावठाण लाईनचा पोल जवळ 7 फूट खोल पाण्याच्या आत मधील पोलवरील पिन ईन्सूलेटर गेल्या मुळे मार्डी 33 केव्ही उपकेंद्र मधुन 11 केव्ही कुंभा गावठाण वाहिनी काल दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोज सोमवारला रात्री 11 वाजे पासून बंद होती.

या वाहिनी वरील सुमारे 15 गावचा वीज पुरवठा बंद होता तो आज दिनांक 9 ऑगस्ट 2022 ला दुपारी दोन वाजता महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून 7 फुट खोल पाण्याखाली असलेल्या पोलवर चडून सुरळीत केला.यावेळी महावितरण कनिष्ठ अभियंता आशिष पवार, प्रधान तंत्रज्ञ प्रफुल रासेकर,जणमिञ उमेश कनाके, सुरज गमे, अंकुश माडेकर ,गिरीश पाचभाई, कातकडे ,वैद्य या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून विद्युत पुरवठा सुरळीत केला त्या मुळे परीसरातील नागरिकांन कडूनी त्यांची स्तुती करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर