ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बोटोणी परीसरात कापुस खेडा खरेदीला आलाय उत.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रत्येक गावात गाड्याच गाड्या.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव तालुक्यातील बोटोणी परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून कापुस खेडा खरेदीला मोठया प्रमाणात उत् आलाय हे खरिद्दार तालुक्या सह बाहेर जिल्ह्यातील व बाहेरील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विणापरवाना कापुस खरिददाराची धुमाकुळ सुरू आहे. मारेगाव तालुका हा आदिवासी बहुमुल तालुका आहे.

तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात आदिवासी बांधव राहते त्या मध्ये त्यालुक्यातील बोटोणी परीसरात मोठ्या प्रमाणात पोड वस्त्या आहे. हे खरिदार पोडामध्ये जावून अशिक्षित आणि गरीब शेतकरी लोकांच्या गैर फाईदा घेत मनमानी भाव ठरवुन कमी भावात कापुस खरीदी करत असल्याचे वास्तव्य आहे.

बाजार भावा पेक्षा कमी दरात कापुस खेडा खरेदीला मोठया प्रमाणात जोर आलाय. शेतकरी हा आधीच अतिवृष्टी व पुर् बुडाई आणि दुबार – तीबर पेरणी करून शेतकरी मेटी कुटीस आला आहे. व हवादिल झाला आहे. त्या मध्ये बळीराजाचा कापुस बे भाव मनमानी कारभाराणे राजे रोष पने खरीदी करून नेत आहे. याल आळा बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशी परिसरातील नागरीकची मागणी आहे.

त्यांच बरोबर परीसरात भामटे कापुस चोर पण मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे.अनेक शेतकऱ्याचा शेतातील कापुस चोरी जात आहे. व बरेच शेतकऱ्यांनी थोडा फार कापुस चोरी गेल्या मुळे तक्रार दिली नसल्याची गावा गावात चर्चा आहे.

आधीच बोटोणी परीसरात वाघाची दहशद आहे त्या मध्ये हे भामटे चोर उपद्र करत आहे.शेतकऱ्याचा शेतात हात साफ करत असल्याची गावा गावात चर्चा आहे .यांना आळा बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे.कृषी उत्पादन बाजार समिती ने अशा खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिका कडून केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर