ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

पहापळ येथील चिमुकल्या बालिकेवर अत्याचार प्रकरणात पिडीत कुटुंबियांना मनसेचे उंबरकर यांची सांत्वना भेट

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील  पहापळ येथील घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी रविवारला पिडीत कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेत आर्थिक मदत केली.तसेच पिडीत बलिकेच्या वैद्यकीय  उपचाराची जबाबदारी राजुभाऊ उंबरकर यांनी घेतली.

मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील हि घटना दिनांक 9 मे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली होती. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार पीडित मुलगी आजी सोबत शौचास गावाबाहेर गेली होती दरम्यान संशयित आरोपी मारोती मधुकर भेंडाळे वय 33 वर्षे रा. पहापळ असे नाबालिक पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव होते
तिला शेतशिवारात उचलून नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.व आरोपीने गावातून पोबारा केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. या घटनेने मारेगाव तालुका हादरून गेला होता.  नराधमाला फाशी च्या शिक्षेची मागणी विविध स्तरावरून होत आहे.

पहापळ येथील एका नराधमाने 6 वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला काटेरी फासात टाकुन दिले.व वरून पुन्हा काट्या टाकुन त्यावर दगड ठेवले व नराधम फरार झाला होता,काही वेळातच मारेगाव पोलिसांनी मोठया शिताफीने वडकी येथुन अटक केली होती.या घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी रविवारला पिडीत कुटुंबियांची सांत्वनापर भेट घेतली.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अर्चनाताई बोदाडकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, नबी शेख, विलन बोदाडकर , फाल्गुन गोहोकर, शिवराज पेचे, सिंधुताई बेसकर , चांद बहादे, आकाश खामनकर इत्यादी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर