ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी येथे तालुका पत्रकार संघटनेकडून पत्रकार दिन साजरा.

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी येथे विश्राम गृहात आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोज शुक्रवारला तालुका पत्रकार संघटनेकडून बाळ शास्त्री जांभेकर जयंती साजरी करण्यात आली.हा दिवस पत्रकारांच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस असतो.

या प्रसंगी बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुस्प हार अर्पण करण्यात आले.यावेळी पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याचाआढावा घेतला व पत्रकार क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान त्यांची पत्रकारिता,त्या काळातील विषम परिस्थितीत आपल्या लेखणीतून समाज जागृतीचे त्यांचे कार्य ,त्यांचे जीवन कार्य हे पत्रकारांसाठी कसे मार्गदर्शक तत्वासारखे आहे.

हे मनोगतातून व्यक्त केले.संघटनेचे अध्यक्ष प्रा.विठ्ठल पाईलवार,सचिव संजय निंदेकर,प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर आवारी,बंडू भाऊ सोयाम,रमेश भाऊ अंगालवार,संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही हजर राहून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर