ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नव थीम च्या शाश्वत विकासातून गाव समृद्ध.

56 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव:- राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शाश्वत विकासाच्या नव थीम चे प्रशिक्षण राज्य व्यवस्थापन विभाग पुणे, जिल्हा परिषद यवतमाळ, पंचायत समिती मारेगाव व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खामगाव च्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात दिनांक 4 व 5 जानेवारी 2023 रोज बुधवार व गुरूवार हे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये गावस्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक जबाबदार ज्यामधे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,मुख्याध्यापक,अंगणवाडी ताई,आशा ताई,डाटा एंट्री ऑपरेटर्स यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.1.गरिबीमुक्त व उपजिविका पोषक गाव 2 आरोग्यदायी गाव 3.बालस्नेही पंचायत 4.जलसमृद्ध गाव 5 स्वच्छ गाव हरित गाव 6.पायाभूत सुविधा युक्त गाव 7 सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव 8 सुप्रशासन युक्त गाव 9 महिलास्नेही गाव.

आमचा गाव आमचा विकास जि.पी.डी.पी.च्या माध्यमातून 2023- 24 मध्ये बंधित निधीच्या माध्यमातून जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव आणि आरोग्यदायी गाव प्राधान्याने या थीम नुसार 24 एप्रिल 2022 मध्ये ज्या ग्रामपंचायतनिभाग घेतला आहे.त्यांनुसार नियोजन करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामीण भागातील सर्वानगीन विकासाचा पाया मजबूत करण्याकरिता केंद्र शासनाकडून नियोजन बद्द कार्यक्रम आखला आहेत.

या करिता यवतमाळ जिल्ह्यातील मुख्य कार्यकारि अधिकारी श्रीकृष्णगटविकास अधिकारी किशोर गजलवार,विस्तार अधीकारी व्ही.ए.मुंनेश्वर,पंचायत विस्तार कायदा समन्वयक लक्ष्मण आत्राम,पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अजय झाडोकर. राज्य प्रविण प्रशिक्षक देवीदास ढगे जिल्हा प्रविण प्रशिक्षक मारोती पाचभाई, मदन गेडाम, संतोष आस्वले, साहाय्यक अमोल डोरले, यश तुरकर.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर