ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मुकुटबन येथ भरवस्तीत चालत्या ट्रकवरून कोसळला कोळशाचा भलामोठा ढेला…

58 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


# कोळशाची ओव्हरलोड वाहतुकीचा नागरिकांना धोका
# अर्धवट टाळपत्री झाकून केली जाते वाहतुक
# रस्त्यावर धुळीचे साम्राज्य



तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)

सविस्तर वृत्त असे की..


झरी जामनी :- मार्की मांगली माईन्स टॉपवर्थ पावर अँड मेटलस् लि. लहान पांढरकवडा व इस्पात मुकूटबन या दोन खाजगी कोळसा खाणी आहेत . त्या खाणीत दररोज हजारो टन कोळसा मुकूटबन मार्गे वणी नागपूर चंद्रपूर कडे नेण्यात येत आहे . यासाठी दररोज शेकडो मोठाले ट्रक क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरून वाहून नेतात .भरलेल्या ट्रकवर टाळपत्री झाकणे बंधनकारक असतांना टाळपत्री व्यवस्थित झाकून दोराने बांधण्यात येत नाही त्याऐवजी कोपर्‍यावर चार ठिकणी मोठाले कोळशाचे ढेले ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावर चालताना वाहनाच्या जवळून जाणाऱ्या दुचाकी , बैलगाडी, जनावर व पायी चालणाऱ्या व्यक्तीवर कोळसा पळण्याची भीती असून त्यांच्या निष्काळजी पणामुळे इतरांना जिव गमाविण्याची वेळ येण्याची शक्यता आहे . मुकुटबन गावात राजेश्वर मंदिरा जवळ चालत्या ट्रक मधून कोळशाचा भलामोठा ढेला खाली पडला .सुदैवाने कोणती जिवीत हानी झाली नाही .

परंतु ओव्हलोड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नुकतेच बनविलेल्या रोड खडे पडायला लागली आहे . गावात झालेल्या अपघातानंतर मुकुटबन बाजारपेठ असून दिवसा कोळसा वाहतुक बंद करण्यात आली होती . परंतु आता अहोरात्र धोकादायक वाहतूक सुरु असताना वाहतुक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर