ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

**ए आपण चहा घ्यायचा** राज्यात दुसरे **

99 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणीच्या नाटकाला मोठा मान.

तालुका प्रतिनिधी:- वणी

वणीच्या “ए आपण चहा घ्यायचा,”या नाटकाला महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक ६१व्या महाराष्ट्र हौशी राज्य स्पर्धेत अंजना उत्तम बहूऊद्देशिय संस्था चिखलगांव वणी च्या प्राचार्य हेमंत चौधरी निर्मित “ए आपण चहा घ्यायचा!”या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

या नाटकाचे लेखक चं.र.देशपांडे होते तसेच दिग्दर्शन कु.राधा सोनटक्के यांनी केले तसेच या नाटकातील लक्षवेधी भूमिका करणारे जेष्ठ कलावंत अशोकराव सोनटक्के यांना अभिनयाचे पारितोषिक मिळाले हे नाटक कौटुंबिक समस्या मांडणारं होत. या नाटकातील मध्यवर्ती भुमिका साकारणारे कलावंत हेमंत चौधरी यांनी आपल्या विनोदी शैलीत कौटुंबिक समस्या नवरा बायकोच्या तडजोडीतुन कश्या चुटकीसरशी सोडवता येतात हेच मांडले आणि हेच प्रेक्षकांना आवडले.

या नाटकात प्रमुख भूमिका अशोक सोनटक्के, हेमंत चौधरी, उमाकांत म्हसे,प्रा.सिमा सोनटक्के,सौ मिना वानखडे यांनी केल्या संगीत अजित खंदारे नेपथ्य वैभव चौधरी वेशभूषा व रंगमंच व्यवस्था सौ प्रणिता चौधरी व श्रेया चौधरी यांनी पार पाडली या यशाचं श्रेय वणीकर रसिकांना आहे असं संस्था अध्यक्ष हेमंत चौधरी यांनी व्यक्त केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर