ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपये भाव द्यावा या मागणीसाठी शिवसेनेचा चक्काजाम.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

करणवाडी फाट्याजवळ काल चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

सुरेश पाचभाई मारेगांव: तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळ काल शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवून कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपये भाव देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात (ठाकरे गट) दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोज दुपारी 1 वाजताच्या सुमारास वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्याजवळ चक्काजाम करण्यात आले.

शिवसेनेने चक्काजाम करून शेतकऱ्यासंबंधीच्या विविध मागण्यांवर जोर धरत अखेर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.आणि तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे मात्र वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती व मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात अभय चौधरी, सुनील गेडाम, राजु मोरे, श्रीकांत सांबजवार, संजय लांबट, ता. यु. सेनाप्रमुख मयूर ठाकरे, मारुती नगराळे, शेखर राऊत, दिवाकर सातपुते,अनंता निब्रड,शरद ताजने, तुळशीराम दर्वे, गुरुदास घोटेकर, डॉक्टर मनीष मस्की यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकर्यांनी सहभाग नोंदविला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर