ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

वेगांव येथील विवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन  आत्महत्या.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच असताना आज वेगांव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- वेगांव येथील सुमारे 30वर्षीय महिलेने गावाजवळील प्राथमिक आराेग्य केंन्द्राच्या बाजुला एका शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक
घटना बुधवार दिनांक 4 मे2022 रोज सकाळी 7 वाजताच्या सुमारास  उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की…..
आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव मनिषा अनिल काेवे असून तिने आत्महत्या केल्याची दुर्देवी बाब सकाळी 7वाजताचे सुमारास घटना उघडकीस आली.मंगळवार दिनांक 3 मे 2022 रोजी मनिषा शौचालयासाठी घरा बाहेर पडली बराच वेळ होऊन पण मनिषा घरी न परतल्याने कुटुंबीय व गावांतील नातेवाइकांनी परीसरात शोध घेतला असता शोध लागला नसल्याने.

आज 4 मे 2022 रोज बुधवारला गावालगत असलेल्या एका शेतातील विहिरींमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज सकाळी 7 वाजता सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी मारेगांव पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिस घटनस्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आले.मृतक मनिषा हिच्या पश्चात पती, व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

बातमी लिहे परियंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर