ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मंडळ अधिकारी व तलाठी यांचे निलंबन मागे घ्या.

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव येथे तलाठ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन.

सुरेश पाचभाई मारेगाव:-महागाव तालुक्यातील अवैध गौण खनीज प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेल्या एक मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे निलंबन त्वरित रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी मारेगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तहसील कार्यालयामधील एक मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांना अवैध गौण खनीज प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आले आहे.या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये एक मंडळ अधिकारी पी.आर.कांबळे आणि दोन तलाठी आर.जी. चव्हाण,डी.बी.चव्हाण यांचे निलंबन करण्यात आले.या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी यांचे निलंबन तात्काळ मागे घेऊन त्यांना कामावर त्वरित रुजू करण्यात यावे.

या मागणीसाठी मारेगाव तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोज गुरूवारला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व मंडळ अधिकारी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ कांडरकर,तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष प्रफुल सोयाम,सहसचिव विकास मडावी यांनी केले.यावेळी सर्व मंडळ अधिकारी,सर्व तलाठी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर