ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

गटविकास अधिकारी बी.व्ही.व्हनखंडे यांचा वाढदिवस कर्मचाऱ्यांतर्फे साजरा

583 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. बी. व्ही. व्हनखंडे यांचावाढदिवस पंचायत समिती कार्यालयातर्फे केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष, युवा आणि कार्यतत्पर असलेले गटविकास अधिकारी श्री. बी. व्ही. व्हनखंडे हे मारेगाव पंचायत समितीला येण्यापूर्वी चामोर्शी येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची मारेगाव पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून पदोन्नती होऊन ते 1 जानेवारी 2024 ला रुजू झाले.

अत्यंत मनमिळाऊ,विकासाचा ध्यास घेतलेले,अडलेल्या प्रत्येक कामाला मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणारे विकास पुरुष म्हणून मारेगाव तालुक्यामध्ये ख्यातीप्राप्त असे गटविकास अधिकारी बी. व्ही. व्हनखंडे यांचा वाढदिवस साधेपणाने पण तेवढ्याच उत्साहात कर्मचारी वृंदाकडून साजरा करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर