ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

कृष्ण तुळशी वृंदावन देवस्थान नवरगाव (धरण) येथेल मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली आहे व 7 तारखे पासुन होणार भव्य यात्रा सुरू..

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



<<>>आज मंदिरात करण्यात आली घटस्थापना<<>>

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्याच्या :- ठीकाणा पासुन जवळच असलेल्या नवरगांव (धरण)येथे प्रसिद्ध श्री तुळशी वृंदावन मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे आज 1 मार्च 2022 रोज मंगळवार ला महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे आणी सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी दुपारी 1वाजता गोपाल काला आणि 10 मार्च रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती कमिटी कडून प्राप्त झाली
आहे.


व या ठीकाणी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येणार
आहे.
मागील गेल्या 2 वर्षा पासून कोरोना लाकडाऊन मुळे परिसरातील भाविककान्हा या यात्रेचा आनंद घेता आला नाही पण या वर्षी देवस्थान समितीच्या दिलेल्या माहिती प्रमाणे या वर्षीच्या यात्रेचा आनंद परिसरातील जनतेला घेता येणार आहे.
श्री क्षेत्र तुळशी वृंदावन देवस्थान नवरगांव धरण रजिस्टर नंबर ए.392 द्वारा 1 मार्च ते 10 मार्च पर्यंत भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवरगांवच्या बाजूला नृसिंह मंदिर पुरातन [हेमाडपंथी] असुन असंख्य जुण्या दगडी कोरीव मुर्ती त्या मंदिरात आहे.
त्यास प्रमाणे गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदीर असुन गावापासुन सुमारे 1 कि.मी अंतरावर श्री तुळशी वृंदावन देवस्थान आहे या देवस्थानाचा ऊदय सुमारे सन 1949 साली महाशिवरात्री पासुन झाल्याचे सांगीतले जात असुन ही मारेगाव तालुक्यातील श्री ऋषि मुनिची तप भूमी असल्याचे मानले जाते देवस्थान परीसरात तिर्थक्षेत्र विकास निधी मधुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,भव्य सभागृह,बगीच्याचे कंम्पाऊंड,पुर्ण परीसर विद्युतीकरन ,प्रशस्त निवास ,परीसराला संरक्षण भिंत,ईत्यादी विकास कामे झाले असुन दही हंडी माळा,पाकगृह,व कार्यालय,विश्राम गृह बांधकाम प्रस्तावित आहे या ठीकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जत्रा महोत्सवाचे दिनांक 1 ते 10 मार्च पर्यंत आयोजन करण्यात आले असुन  1 मार्च रोजी घटस्थापना 7 मार्च रोजी दुपारी 1वाजता गोपाल काला व 10 मार्च रोजी पाखडपुजा व घट विसर्जन करण्यात येणार असल्याची माहीती देवस्थान कमेटीचे अध्यक्ष रमेश गाऊत्रे, उपाध्यक्ष आनंद वाळके ,सचिव विलास नक्षणे,विश्वस्त रमेश सोनुले, अरुण नक्षणे, अफजल खान पठाण, गणेश नैताम, नानाजी डाखरे, अरुण बोढाले, संजय मुन, यांनी दिली आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर