ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

मार्डी येथील आदर्श हायस्कूल मध्ये विद्यार्थिनींना सायकल वाटप.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुका प्रतिनिधी:- गजानन आसुटकर

मार्डी येथील आदर्श हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिनी वर्ग 8 ते 12 वीच्या दहा विद्यार्थिनींना बाहेरगावरून शाळेत येजा करण्याकरिता मानव मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक भास्करराव धानफुले, दिवाकरजी पंडिले, मुख्याध्यापक विलास ताजने,कवडूजी ठावरी,पालक सुरेश उईके,खुशाल महाजन उपस्थित होते.यावेळी कल्याणी कवडू सिडाम,अस्मिता सुरेश किनाके,प्रतिभा अशोक कोटरंगे,साक्षी बालाजी चवले, राखी संतोष गजबे,पायल कैलास मत्ते,सानिया कवडू सिडाम,रोशनी दिलीप मस्के,पूजा देवराव कोटरंगे,प्रणाली अनंता बोकडे,

या विद्यार्थिनींना मानवमिशन अंतर्गत मोफत सायकल चे वितरण करण्यात आले.यावेळी शिक्षक अनंता शिवरकर,रमेश ढुमणे,जगन भोंगळे , ज्ञानेश्वर दातारकर,एकनाथ येटी,प्रा.भास्कर राऊत,सुरेश नाखले,कु.नीता मेश्राम मॅडम,अंकुश कांबळे,भास्कर जिवतोडे व विद्यार्थी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर