ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

उभ्याट्रकला दुचाकीची धडक एक जण गंभीर जखमी.

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव वणी मार्गावरील इंडियन पेट्रोल पंप जवळची घटना.

गजानन आसुटकर मारेगांव,

मारेगांव वणी मार्गावरील इंडियन पेट्रोल पंप जवळ उभ्या ट्रकला मागुन दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. सदर घटना आज दिनांक 13 मे 2023 रोज शनिवारला रात्री 8:30 वाजताच्या समारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

आज मारेगांव येथे रात्री 8:30 सुमारास मारेगांव वणी मार्गावरील इंडियन पेट्रोल पंप जवळ उभ्याट्रकला मागुन दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना घडली असून विजय बोडे वय सुमारे 42 वर्ष रा.शास्त्री नगर वणी असे गंभीर जखमीचे नाव आहे.ते दुचाकीने वणी कडून मारेगाव कडे आपल्या दुचाकी क्रमांक MH.29 F.8432 होंडा CD 100 ने मारेगाव कडे येत होते तर इंडियन पेट्रोल पंप जवळ उभाअसलेला ट्रक क्रमांक MH.34BG.1079 या उभ्या ट्रकला जबर धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालक विजय हा गंभीर जखमी झाला असुन त्याला रस्त्यांनी ये -जा करणाऱ्या नागरिकांनी लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली व त्याला लगेच ग्रामीण रूग्णालय मारेगांव येथे दाखल केले.पण येथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत केले.या अपघाताचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर