ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दापोरा व चिंचमंडळ परिसराला पुन्हा पुराचा फटका.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली.

पुर पीडित शेतकऱ्याची नुकसान भरपाईची प्रशासनाला मागणी.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील दापोरा ते चिंचमंडळ नाल्याला पुर आल्याने चिंचमंडळ येथील सुमारे 50% शेती पाण्याखाली
आली आहे.दापोरा हा नाला वर्धा नदीला मिळतो पण वर्धा नदीच्या पुराने रोद्र रूप धारन केल्याने दापोरा नाल्याचे पाणी वर्धा नदीमध्ये पास होऊ शकत नाही.त्या मूळे हे अडकलेले पाणी शेतकऱ्याचा शेतात जाऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील वर्षीसुद्धा याच परिसरातील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले होते.त्यावरील मलमपट्टी अजूनही पूर्ण झाली नाही तोच यावर्षी पुन्हा शेतकऱ्यांच्या दुखावर फुंकर घालण्याऐवजी पावसाने त्यांच्या दुःखात भर टाकल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.याचे त्वरीत पंचनामे करून प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी पुर पीडित शेतकऱ्याची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर