ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

कौतुकास्पद..

केगाव येथील शेतकऱ्याचा मुलाची SSC.GD.CRPF मध्ये निवड.

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अजय शालिकराव गेडाम रा.केगाव याची निवड.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील केगांव येथील शेतकऱ्याचा मुलगा अजय शालिकराव गेडाम याची निवड SSC.GD.CRPF मध्ये निवड झाल्याने अजय याचे गावासह तालुक्यात व परिसरात कौतुक केले जात आहे.

अजय याचे 10 व्या वर्गापर्यंतचे शिक्षण वेगाव येथील श्री.जगन्नाथ महाराज महाविद्यालय येथुन पूर्ण केले असून त्याचे 11 ते 12 व्या वर्गाचे व ग्र्याजुशेन शिक्षण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथून पुर्ण केले असुन त्या नंतर त्याने स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र मारेगाव येथील अभ्यासिकेत तयारी केली.

त्याच्यातील जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने अजयने SSC.GD.CRPF सारखे यशाचे शिखर गाठले असुन त्याने गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

अजय याचे गावासह तालुक्यात व परीसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्याने घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.त्यांचे आई, वडील शेतकरी असुन तो याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई, वडील व स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र मारेगाव येथील शिक्षकांना देते आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर