ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अतिवृष्टी व पुरामुळे रस्त्याची दूरदशा.

71 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रस्ता दुरुस्तीसाठी व पुलाची उंची वाढवीने साठी सरसावाले माजी सभापती राजेश गोंड्रावार.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मांडवी पिवरडोल जाणारा रस्ता अतिवृष्टी व पुरामुळे मार्गावर खड्डे पडल्याने सर्व रस्त्याची दुर्दशा झाली आहे.त्यामुळे पंचायत समितीचे माजी सभापती राजेश्वर गोंङ्रावार यांनी दि.24 जुलै रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना रस्त्यावर पडलेले खड्डे प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले त्याबरोबर शासनाने रस्त्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली आहे.

तर तालुक्यातील मांडवी- पाटणबोरी भागातील पुलावरील रस्त्यावर खुनी नदीमुळे मोठ मोठे खड्डे पडलेले आहे चाटवण नाल्याच्या पुलावरही मोठं,मोठाली खड्डे पडून नुकसान झाले. मांडवी पिवरडोल रस्त्यावर व नाल्याच्या पुलावर खड्डे पडलेले आहे.चाटवण गणेश मंदिराच्या मागे रोडला लागूनच खूप मोठ,मोठे खड्डे पडलेले आहे,सादिक कुरेशी यांच्या शेताजवळ रस्त्यात खोलगट मोठा खड्डा पडलेला आहे.

तिथे एक नवीन सीडी वर्क द्यावे लागते अशी माहिती गोड्रावार यांनी दिली.गवारा येथील दोन्ही पुलाची उंची व रुंदी वाढविण्यासोबत त्या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.झेडपी सह सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे तातडीने प्रस्ताव तयार करावे अशी मागणी गोड्रावार यांनी जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता मनोज जाधव यांच्याकडे केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर