ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जळका येथील 38 वर्षीय ईसमाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील जळका येथील सुमारे 38 वर्षीय शेतकरी पुत्राने शेतात जाऊन शेतातील गोठ्यात कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 27 जुलै 2023 रोज गुरुवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

किसन सोमा कासार वय सुमारे 38 वर्ष रा.जळका असे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन त्याच्या आईच्या नावाने असलेल्या शेतातील काही शेतीची तो वाहिती करत होता.त्यावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

किसन हा बुधवारला रात्री शेतात गेला आणि शेतातील गोठ्यात कीटनाशकांचा घोट घेत आत्महत्या केल्याची दुःखद घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास त्याची आई शेतात जाताच ही घटना उघडकीस आली.

बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही.मृतक किसन याच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी,भाऊ असा आप्तपरीवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जर्नाधन खंडेराव यांच्या मार्गर्शनाखाली जामदार किसन शुंकुरवार करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर