ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

कंपनीच्या धुळी मुळे गणेशपूरचे शेतकरी त्रस्त.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

धुळ बंद करा,अन्यथा करणार आमरण उपोषण!

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन,अडगांव ,गणेशपूर (खडकी ) या परिसरातील खाजगी कंपन्या स्थानिकांच्या जिवावर उठल्या आहेत.कंपण्यातून निघणारा धूर आणि प्रदुषणामुळे शेती व्यवसाय प्रभावीत झाला आहे.मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कोणत्याही प्रकारची कारवाई करतांना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्या कडून रोष व्यक्त केला जात आहे.

गणेशपूर जवळील इशान कॅलसी प्रा.लिमिटे कंपणी तून निघणारी धुळ कंपणीच्या भोवतालच्या शेतकऱ्यांच्या पिकावर पडतो आहे.त्यामुळे पिकाची वाढ खुंटते आहे.जनारांच्या चाराही धुळीने माखलेला असतो जनावर कशी चारावी हा प्रश्न पडतो आहे.संपूर्ण शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने परिणामी उत्पादन मोठी घट होत आहे.

शेती व्यवसाय व पशुपालन करने कठीण होत चालले आहे.कंपणीतून निघणारी धुळ तात्काळ बंद करण्याची मागणी केली असून अन्यथा दि.६ आगस्ट २०२३पासून आमरण उपोषणाचा इशारा देवराव पिंपळकर,पुरुषोत्तम दुर्गे,महादेव पिंपळकर,सुभाष दुर्गे,सतिश बेलेकर,शुभम आसुटकर,सतोष गौरकार,अनिल गौरकार,विठ्ठल केराम,संदिप मेश्राम,सिताराम मेश्राम,देविदास आसुटकर,दत्ता कुडमेथे,ज्ञानेश्वर कुडमेथे,शंकर डोहे,सुरेश ढेगळे,जगन्नाथ आसुटकर,समिर मडावी,जगण लोडे,गजानन सोमलकर,वसंता गौरकार,अंकीत डोहे या सर्व शेतकऱ्यांनी कंपनीला दिला आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर