ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संविधान दिन आदिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी येथे संविधान दिन व आदिवासी महापुरुष जयंती निमित्त आदिवासी समाज प्रबोधन मेळावा निमित्ताने वीर बाबुरावजी मडावी चौकाचे पटांगण मांगुर्ला रोड झरी जामणी येथे हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यासाठी व कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तुकारामदादा आत्राम (कोलाम समाज संघटक झरी) वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमास माजी आमदार राजू तोडसाम,यांनी समाजास एका ठिकाणी राहून संघटन मजबूत करावे कोणत्याही पक्षाचा झेंडा घेण्यापेक्षा हातात दांडा घेऊन आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या सामना करावा असे प्रतिपादन केले.

या वेळेस सतीश दादा पेंदाम राष्ट्रीय बिरसा ब्रिगेड संस्थापक यांनी आपल्या भाषणातून समाज हित समंदीत उपदेश केले या कार्यक्रमासाठी डॉ.सुनील जुमनाके,बिरसा ब्रिगेड,डॉ.जीवन कुडमेथे,पांडुरंग पोयाम अ. भा.आ.वी.प.तालुकाध्यक्ष झरी जामनी,दयाकर गेडाम,नामदेव किनाके,विनोद मडावी,अविनाश कुडमेथे,डॉ.प्रवीण कनाके,

ऍड.बरखा पेंदोर,डॉ.अरविंद कुडमेथे,डॉ.संदीप येडमे,डॉ.नागेश मेश्राम,प्रवीण आत्राम,बंडू भाऊ आडे माधव आत्राम नामदेवराव कीनाके ,विनोद मडावी,अविनाश कुळमेथे, नानू मेश्राम, शैलेश गजानन आत्राम,डॉक्टर प्रवीण कनाके,डॉक्टर संदीप येडमे ,डॉक्टर नागेश मेश्राम,प्रवीण आत्राम,दत्ता परसाके,मारुती कुसराम,प्रवीण सोयाम,झरी तालुक्यातील आदिवासी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर