ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पुरबुडाईची रक्कम देण्यात यावी

120 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

युवाकॉग्रेसचे तहसीलदार याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी जुलैमध्ये झालेल्या महापुरामुळे झालेली नुकसान भरपाई च्या मागणीसाठी आज युवा काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

जुलै २०२३ मध्ये पैनगंगा नदीला आलेल्या महापुराने नदी खोऱ्यातील अनेक शेतीपिकाचे नुकसान फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहेत अनेकांची पिकासहीत जमीन खरडून गेली.मालमत्तेचे नुकसान झाले .झरी हा आदिवासी बहुल तालुका असून येथील लोकांचे उपजिवीकेचे साधन शेतीच असुन या व्यतिरीक्त दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.महापुर आल्यावर शासनाकडून शेतीचे पंचनामे व सर्व्हे करण्यात आलेले आहे.

या गोष्टीला पाच महिण्याचा कालवधी होऊन सुध्दा आज पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांना कोणतेच शासकीय अनुदान मिळालेले नाही.नुकसानीचे पैसे थांबविता म्हणजे शेतक-यांना वा-यावर सोडले आहे असे समजायचे का ? आपण या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष घालून आमच्यातालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दयावा व शेतक-यांना पिक नुकसानाची मोबदला त्वरीत दयावा. अन्यथा आम्हाला शेतकऱ्यासह आंदोलन करण्याची वेळ आणू नये.

अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून निवेदन देते वेळी भगवानजी चुक्कलवार माजी सरपंच कमळवेल्ली ,निलेश येल्टीवार अध्यक्ष सरपंच संघटना झरीजामणी संदिप बुरेवार माजी सभापती कृ.उ. बा समिती हरिदास गुर्जलवार युवानेता
चेतन मॅकलवार विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष इ. काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर