ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

पोलीस स्टेशन मारेगाव येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

133 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आगामी सन-ऊत्सव शांतता व सुव्यवस्था पाळा
ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे आवाहन.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोज सोमवारला सकाळी 11 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गणेश किंद्रे व मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांचे प्रमूख उपस्थितीत व परिसरातील सर्व शांतता समितीचे पदाधिकारी,जेष्ठ नागरिक,व्यापारी,मज्जीद कमिटी पदाधिकारी यांची सभा घेण्यात आली.

सभेमध्ये शासनाने पारित केलेल्या निर्देशाची तंतोतंत पालन करणे करिता आदेशित करून उत्सव शांततेत पार पडणे करीता व तसेच घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करून गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकाच तारखेला असल्याने दोन्ही मिरवणुका वेगवेगळ्या तारखेला काढण्यात याव्यात याबाबत सूचना देण्यात आल्या.असुन पोलीस स्टेशन प्रांगणात शांतता समितीची बैठक घेऊन काही मार्गदर्शक सूचना केल्या.

आगामी सण उत्सव पोळा,गणपती,ईद ए मिलाद,संबंधाने उत्सव साजरे करण्यात येते या सनाच्या पार्शभुमिवर शांतता व सुव्यवस्था राखणे गरजेचे असून मारेगाव तालुक्यामध्ये कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांनी शांतता व सुव्यवस्था समितीच्या सभेत तालुक्यातील नागरिक,मारेगाव येथील नगरसेवक,पत्रकार बंधू व गावातील प्रतीष्ठीत नागरिक या सर्वाना ठाणेदार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर