ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विवाहित महीलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या….!

157 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आईविना एक वर्षाचे बाळ झाले पोरके.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका विवाहित महिलेने टाकळी शिवारात असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 रोज सोमवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघडकीस आली असुन

प्रतिभा गणपत मोहूर्ले वय सुमारे वर्ष 31असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.ती महिला रविवारला रात्रीच्या सुमारास घरातून निघून गेली होती घरचे सगळे झोपत असल्याने तिच्या जाण्याची माहिती कोणालाच लागली नाही.पण मध्यरात्रीच्या सुमारास तिचा छोटा मुलगा रडायला लागला त्या मुळे कुटुंबातील सदस्यांनी तिचा रात्री शोधाशोध घेतली मात्र तिचा रात्रभर थांगपत्ता लागला नाही.

टाकळी शिवारात मोहूर्ले यांचे शेत आहे.त्यांच्या शेतातील विहीरीत प्रतिभाने रात्री उडी घेत जीवनयात्रा संपविली.आज सकाळी शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याने आत्महत्येची घटना उघडकीस आली.

सदर आत्महत्याग्रस्त महिला ही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.प्रतिभाच्या पश्चात पती,एक वर्षाचा मुलगा,चार वर्षाची मुलगी, सासु,सासरे असा आप्तपरिवार आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे मार्गदर्शनात बिट जमादार राजू टेकाम करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर