ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 19 वे त्रैवाषिक अधिवेशन. मारेगाव येथे संपन्न झाले…..

84 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
(9922862184 )

सविस्तर वृत्त असे की…
भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका मारेगाव 19 वे त्रैवाषिक अधिवेशन संपन्न झाले दिनांक 20/2/2022 रोज रविवार ते 2025 पर्यंत पक्षाचा कार्यकाळ व पक्षाच्या धोरणानुसार पक्षाचे आंदोलनाचे नेतृत्व करण्याकरिता ता, सचिव काँ श्रीकांत तांबेकर यांची निवड करण्यात आली व सहसचीव प्रतिभा तातेड, लता रामटेके, विठ्ठल रामपुरे व मार्गदर्शन म्हनुन काँ, बंडु गोलर (जिल्हा सह सचीव) यांची निवड करण्यात आली व किसान सभा पुंडलिक ढुमने, शेतमजुर दत्तु कोहळे, युथ फेडरेशन अक्षय रामटेके, महिला फेडरेशन अर्चना गोवारकर, अगंनवाडी सेविका प्रेमाला मलकापुरे, आशा सं पाझारे ताई, मोलकरीण सं, अंजना जगताप यांची मन निवड करण्यात आली व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळीचे सदस्यता चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला।

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर