ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

हिवरी येथिल जि.प.शाळा मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा,व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

156 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील जि.प.शाळेमध्ये काल दिनांक २३ जानेवारी २०२४ रोज मंगळवार सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर विठ्ठल थेरे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सो.ईदिराताई पिदुरकार,अजय राठोड उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य युवराज आस्वाले गावातील जेष्ठ नागरिक गजानन पाटील भगत,संतोष आस्वले,तृप्तीताई सोमलकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस याच प्रतिमेचे पूजन करून स्वागत गीत सादर करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून विविध गाण्यातून विद्यार्थिनी गावातील जनतेसमोर आपले नृत्य सादर केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वावरे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक स्वप्निल नवघरे सर यानी मानले.या कार्यक्रम आयोजन जि.प शाळा हिवरी यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर